Happy Valentine Day Wishes in Marathi - Best # 98+ Marathi Valentine Day Wishes
Happy Birthday Wishes : Hey there are you Founding of the best "Happy Valentine Day Wishes in Marathi" ? then you are at the right place, we Happy Birthday Wishes have published the best collection of Marathi Valentine Day Wishes especially for you.
Happy Valentine Day Wishes in Marathi ( Source : www.happybirthdaywishes121.com ) |
Happy Valentine Day Wishes in Marathi
डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! :-)
Happy Valentine's Day!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!! Happy Valentine’s Day!
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
Happy Valentine’s Day!
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine’s Day!
डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!!
Happy Valentine’s Day!
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
Valentine Day हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी Valentine Day हा क्षण
एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!
तुझा Valentine Day आमच्यासाठी जणु
पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर
ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
Valentine Day अनेक शुभेच्छा!
काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला Valentine Day हार्दीक शुभेच्छा !
Valentine Day भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
Also Check : Happy Birthday Images
Happy Valentine Day Wishes In Marathi Font
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
Valentine Day chya हार्दिक शुभेच्छा !!
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला Happy Valentine Day !!.....
Valentine Day chya हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे...
तुमचा Prem ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला Valentine Day शुभेच्छा!
झा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
Valentine Day अनेक शुभेच्छा!
Also Check : Happy Birthday Quotes
Marathi Valentine Day Wishes
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन Valentine Day या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन Valentine Day या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
Valentine Day अगणित शुभेच्छा!
यशस्वी व औक्षवंत हो!
Valentine Day अनेक शुभेच्छा!
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
Valentine Day अनेक शुभेच्छा!
Also Check : Marathi Happy Birthday Wishes
Valentine Day Greeting in Marathi
Also Check : Happy Birthday Wishes in Marathi
Did you like this awesome collection of " Happy Valentine Day Wishes in Marathi " then do share it with your friends and family!
Happy Valentine Day Wishes in Marathi,
happy valentines day greetings in marathi,
valentine day wishes in marathi,
valentine day greetings in marathi,
Happy Valentine Day Wishes in Marathi - Best # 98+ Marathi Valentine Day Wishes
Reviewed by Movierias
on
February 02, 2018
Rating:
No comments: